- June 29, 2020
- Posted by: Dinesh Rajadhyax
- Categories: Events, News
No Comments
Jeevan Jyot Cancer Relief & Care Trust
जीवन ज्योत कॅन्सर रीलीफ & कॅअर ट्रस्ट च्या माध्यमातुन मुंबई व सांगली येथे कोरोना सारखी महामारी दरमियान दररोज 2000 कॅन्सर पिडित रूग्ण व रुग्णांचे नाते वाईक व होस्पिटल मधील डॉक्टर नर्स व इतर कर्मचारी वर्ग यांच्या करीता भोजन वाटप तसेच रोजगार बंद झाल्या उपास मारी होऊ नये अशा लोकाना व कॅन्सर पिडित रूग्णां ना धान्य वाटप, 5 वेन्टीलेटर मशीन, 6 डायालीसीस मशीन, PPT कीट, N95 मास्क, फेस शिल्ड मास्क, फूट सेनिटाइझर मशीन, टाटा होस्पिटल चा परीसर सेनिटाइझर मशीन ने सेनेटाइझ करण्यात येत आहे. अशा प्रकार च्या असंख्यकार्या साठी कोरोना योद्ध्या चे बिरुद मिळवनारे आमच्या ट्रस्ट चे फाउन्डर व मेनेजींग ट्रस्टी माननिय श्री हरखचंद कल्याणजी सावला मुंबई.